पूर्व आणि आग्नेय आशिया आणि भारत यांच्याबरोबरील व्यापाराच्या शक्यतेसाठी 31 डिसेंबर, 1600 या दिवशी राणीच्या संमत्तीने भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली गेली.
पूर्ण वाचा →एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो
पूर्ण वाचा →100 वर्षे जयंती काय म्हणतात?
100 वर्षे जयंती शतक महोत्सव म्हणतात.
वर्ष व महोत्सव
२५ वर्षे - रौप्य महोत्सव
५० वर्षे - सुवर्ण महोत्सव
६० वर्षे - हीरक महोस्तव
७५ वर्षे - अमृत महोत्सव
१०० वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →पंचाहत्तरी, म्हणजेच ७५ वा वाढदिवस
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →स्वातंत्र्य म्हणजे जीवनच
वैचारिक मतभेद असले तरी सामाजिक समानता स्वातंत्र्याने दिली. सहजीवनाचा आनंद दिला. आचार-विचार-भ्रमण यांचे स्वातंत्र्य दिले. लोकशाहीच्या मूल्यांना अवकाश दिले.
पूर्ण वाचा →१५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.
पूर्ण वाचा →जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा क्लेमेंट ॲटली इंग्लंडचे पंतप्रधान होते.
पूर्ण वाचा →भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण 15 ऑगस्ट (15 August)1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला. हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुमारे 200 वर्षे संघर्ष करावा लागला.
पूर्ण वाचा →देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना १५ ऑगस्ट १९४७ ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते. यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे.
पूर्ण वाचा →