कॅटेगरी: साहित्यिक

लोकसाहित्याची वैशिष्ट्ये कोणती? open

पुनरावृत्ती, शब्द आणि रचना दोन्हीमध्ये सूत्रे, कथा किंवा गाण्यात अद्भुताला पाठिंबा देण्यासाठी पुरेसा वास्तववाद, हिंसक कृती आणि साध्या तीव्र भावना - हे गुण सामान्यतः सर्व लोकसाहित्यात आढळतात. श्रोत्यांच्या वेगवेगळ्या मागण्या हा सर्व-महत्त्वाचा प्रभाव आहे.

पूर्ण वाचा →

लोकसाहित्याचे स्वरूप या लोक साहित्य विषयक पुस्तकाचे अभ्यासक कोण? open

लोकसाहित्य ही फोकलोअरसाठी पर्यायी मराठी संज्ञा प्रथम सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लोकसाहित्यविशारद दुर्गाबाई भागवत यांनी वापरली व पुढे ती रुळली. मराठीतील लोकसाहित्याचे आद्य चिकित्सक अभ्यासक वि. का. राजवाडे यांनी १९२५ मध्ये प्रथम 'लोककथा' व 'लोकगीत' हे शब्द वापरले. पुढे त्या पारिभाषिक संज्ञा म्हणून मान्यता पावल्या.

पूर्ण वाचा →

लोकसाहित्याचे स्वरूप या ग्रंथाचे लेखक कोण? open


धोंडीराम सभाजी वाडकर यांनी 'डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास : लोकसाहित्याच्या विशेष संदर्भाने' नावाचा ग्रंथ लिहिला आहे.

पूर्ण वाचा →

थे ससान्स ऑफ फोलकलोरे या लोकसाहित्य ग्रंथाचे लेखक कोण आहेत? locked

द सायंस ऑफ फोल्कलोअर (The Science of Folklore)

लोकसाहित्याचे शास्त्रोक्त मूल्यमापन करणारे अ‍ॅलेक्झँडर हगेत्री क्राप या लेखकाचे १९३० साली प्रकाशित झालेले पुस्तक. मॅक्स म्युलर, हार्टलंड यांनी दैवतकथा व परीकथा यांच्या शास्त्रीय स्वरूपाविषयी चर्चा केली होती. त्यानंतर लोकसाहित्याच्या अनेक अंगोपांगांची चर्चा वेगवेगळ्या अभ्यासकांनी प्रसंगविशेषी केली. त्या सर्व चर्चांच्या अनुरोधाने क्रापने लोकसाहित्याच्या सर्व

पूर्ण वाचा →

लोकसाहित्याचे अंतःप्रवाह या ग्रंथाचे ग्रंथकार कोण? open

लोकसाहित्याचे अंत:प्रवाह हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ लोकजीवनाच्या अंत:प्रवाहांची पाहणी करणारा ग्रंथ आहे.

पूर्ण वाचा →