आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:30 ( 2 years ago) 5 Answer 85535 +22