आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

आर्थिक नियोजनामुळे आपल्या पैशाचे व्यवस्थापन योग्य होते. कारण भविष्यात लागणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी किती निधी लागणार आहे. त्याप्रमणे आपण गुंतवणूक करत असतो, त्यामुळे वायफळ खर्चही कमी होतात. त्यामुळे आपले आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी पैशाच्या व्यवस्थापनाची मदद होते आणि आपण हळूहळू आर्थिक दृष्ट्या ही सक्षम बनतो जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:39 ( 1 year ago) 5 Answer 36504 +22