उंदीर कोणते पदार्थ खातात?www.marathihelp.com

उंदीर सर्वभक्षी आहे; खाता येण्यासारखे सर्व पदार्थ ते खातात, पण खाण्यापेक्षा पदार्थांची नासाडीच ते जास्त करतात. बिळात किंवा आडोशाच्या जागी असताना ते चूं चूं आवाज करतात. मऊ पदार्थ वापरून उंदीर जमिनीतल्या अथवा भिंतीतल्या बिळांत किंवा अडगळीत घरटे बांधतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:26 ( 1 year ago) 5 Answer 51462 +22