ऊर्जा म्हणजे काय आणि त्याचा उपयोग?www.marathihelp.com

ऊर्जा म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:31 ( 1 year ago) 5 Answer 22976 +22