एका प्लाटूनमध्ये किती सैनिक?www.marathihelp.com

प्रत्येक प्लाटूनमध्ये तीन सेक्शन असतात. सेक्शन: प्रत्येक सेक्शनचे नेतृत्व हवालदार करतो. हा सहसा नॉन कमिशन्ड ऑफिसर असतो. प्रत्येक सेक्शनमध्ये १० सैनिक असतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:05 ( 2 years ago) 5 Answer 72939 +22