कंपनीत संचालक म्हणजे काय?www.marathihelp.com

कंपनी कायदा कलम २ (३४) नुसार 'संचालक म्हणजे कंपनी संचालक मंडळात नियुक्त केलेले संचालक'. साध्या शब्दात सांगावयाचे झाले तर, कंपनी कार्याची दिशा ठरविण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजेच संचालक होय.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:24 ( 2 years ago) 5 Answer 120432 +22