करिअर व्यवस्थापनात संस्थेची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

नियोजन, संघटन, कर्मचारी-नियुक्ती, संचालन, समन्वय, अभिप्रेरणा व नियंत्रण ही व्यवस्थापनाची कार्ये परस्परसंबद्ध व परस्परावलंबी असतात. व्यवस्थापनाचे कोणतेही कार्य स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. कोणतेही एक कार्य करताना इतर कार्येही करावी लागतात. म्हणून परस्परसंबद्ध प्रक्रियाकारक संरचना असे व्यवस्थापनाचे स्वरूप असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:48 ( 1 year ago) 5 Answer 81938 +22