किती प्रकारचे न्याय आहेत?www.marathihelp.com

सामाजिक न्याय दोन प्रकारचे असतात : पहिला, औपचारिक न्याय, जो न्यायसंस्था–कायद्यांमधील तरतुदींनुसार दोषी व्यक्तींना शिक्षा देऊन कार्यवाहीत येतो. अशा सामाजिक न्यायाचे स्वरूप कायदेशीर आणि गुन्हेगारीशास्त्राशी निगडित असते. अशा न्यायाचे स्वरूप 'देवाने दिलेली शिक्षा' असेही मानले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 29748 +22