कृषी मालाला योग्य भाव मिळण्यासाठी कोणती बाजारपेठ स्थापन केली जाते?www.marathihelp.com

अशा खरेदीत होणारी फसवणूक टाळून शेतक-यांना संरक्षण मिळावे व योग्य बाजारभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली. या नियंत्रित बाजार व्यवस्थेनुसार प्रत्येक बाजाराचे कार्यक्षेत्र, निश्चितस्थळी बाजार समित्या, त्याचे सबयार्ड हे अनुसूचित केले गेले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:21 ( 2 years ago) 5 Answer 40582 +22