खालसा सरकारची जमीन काय आहे?www.marathihelp.com

खालसा जमीन ही पूर्णत: बादशहाच्या अधिकारात असायची. त्या जमिनीतून जे काही उत्पन्न निघेल ते सरळ राजकोषात जमा व्हायचे. मग ते पैसे बादशहाच्या व्यक्तिगत म्हणजे त्याच्या व त्याच्या परिवाराच्या खर्चासाठी वापरले जायचे; जसे पोशाख, खाण्या-पिण्याची व्यवस्था, दरबारींचे पगार, युद्ध साहित्य किंवा प्रवास आदी.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:37 ( 1 year ago) 5 Answer 126921 +22