घटना आणि वैचारिक संघर्षांच्या कोणत्या मालिकेने शीतयुद्धाला प्रवृत्त केले?www.marathihelp.com

पश्चिम युरोपला सोव्हिएत रशिया व पूर्व युरोप पासून असलेल्या धोक्यांनपासून संरक्षण करण्यासाठी १९४९ मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गटाचीनिर्मिती केली गेली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हियत संघामधील वाढते मतभेद हे शीतयुद्धाचे मोठे कारण मानले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:19 ( 2 years ago) 5 Answer 135118 +22