घातक कचरा आणि उदाहरण म्हणजे काय?www.marathihelp.com

कचऱ्याचे प्रकार ओळखा...
घातक कचराः सुया, सिरिंज, जुनी औषधे, इंजेक्शनच्या न उकळलेल्या सुया, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, औषध-उपचारांसाठी वापलेला कापूस, बॅटरी सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्युबलाइटस्, कीटकनाशके, जंतुनाशके हा विषारी कचरा वेगळा ठेवा.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:14 ( 2 years ago) 5 Answer 115675 +22