चीनची अर्थव्यवस्था सध्या कशी आहे?www.marathihelp.com

सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेला बरीच भगदाड पडली आहेत. तिथं बेरोजगारी वाढते आहे, सततच्या कोव्हीड लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. यावर्षी चीन आर्थिक उत्पादनाच्या बाबतीत उर्वरित आशियापेक्षा मागे राहण्याचा अंदाज आहे.

solved 5
अर्थव्यवस्था Friday 17th Mar 2023 : 08:47 ( 2 years ago) 5 Answer 67390 +22