चीनमध्ये भारतापेक्षा जास्त लोक आहेत का?www.marathihelp.com

भारतात आता चीनपेक्षा सुमारे 30 लाख जास्त लोक आहेत. या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख आहे. दुसरीकडे चीनची लोकसंख्या केवळ 142 कोटी 57 लाख आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:49 ( 11 months ago) 5 Answer 91810 +22