जागतिकीकरणाने जग कसे बदलले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जागतिकीकरणामुळे सर्वांना देश विदेशातुन ज्ञानाचे धडे घेणे शक्य झाले आहे. त्या सोबतच सर्व सामान्य व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. जागतिकीकरणाचे युग अवतरल्याने जागतिक बँका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, बहुराष्ट्रीय कंपन्या यांना सुद्धा महत्वप्राप्त झाले आहे.