जिल्हाधिकारी कसे बनवायचे?www.marathihelp.com

देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.

solved 5
राजनीतिक Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 2 years ago) 5 Answer 3169 +22