तुम्ही एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कशी करता?www.marathihelp.com

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीने ही करता येते. अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. यासाठी उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च यांची बेरीज केले जाते. उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा प्रकारचा असतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:10 ( 1 year ago) 5 Answer 109769 +22