देशाचे उत्पन्न काय आहे?www.marathihelp.com

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय. देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:46 ( 1 year ago) 5 Answer 21484 +22