पर्यावरण म्हणजे काय पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करा?www.marathihelp.com

आपल्याला जर चांगले जीवन जगायचे असेल तर आपल्याला पर्यावरण चांगले ठेवावे लागेल. म्हणजेच आपले पर्यावरण शुद्ध व चांगले असणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा ऱ्हास एक समस्या आता भीषण समस्या म्हणून मानवापुढे उभी आहे म्हणूनच पर्यावरणाचे बद्दल सर्वांमध्ये जागृती असणे ही एक आजच्या काळाची गरज आहे.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 24163 +22