पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?www.marathihelp.com

जिल्ह्यात मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा असे एकूण ८ तालुके आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 1008 गावे आणि 3818 उप-गावे तसेच 477 ग्रामपंचायतींमध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 4,69,699 हेक्टर क्षेत्र आहे.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 13:42 ( 1 year ago) 5 Answer 101956 +22