पैसा कायदा म्हणजे काय?www.marathihelp.com

पेसा कायदा अनुसूचित जमाती मधील लोकांशी संबंधित कायदा असतो हा कायदा अनुसुचित जमाती मधील लोकांच्या प्रथा परंपरा संस्कृती यांचे जतन संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आला होता. पेसा कायदा हा १९९६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सर्वप्रथम अस्तित्वात आला होता.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 7084 +22