प्रमाण भाषा म्हणजे काय?www.marathihelp.com

रत्येक भाषा आपल्या उपभाषा अथवा बोलीभाषांसहित प्रमाणभाषाच असते. "प्रमाण" ती भाषा बोलणारे निर्माण करतात, कोणा एकाच बोलीभाषेचे व्याकरण लिहून तिलाच प्रमाणभाषा मानत इतरांवर थोपवणारे भाषेचे अतोनात नुकसान करत असतात. प्रमाण भाषांना चिरकालीत्व असते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:13 ( 2 years ago) 5 Answer 3628 +22