प्राथमिक गट म्हणजे काय?www.marathihelp.com

प्राथमिक समूहः
व ज्यातील सदस्यांमध्ये सहकार्य व परस्परांसाठी त्याग करण्याची भावना आहे अषा समूहाला प्राथमिक समूह असे म्हणतात. हे समूह व्यक्तीचे सामाजिक स्वरूप निष्चित करण्यास मुख्य आधार असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:18 ( 1 year ago) 5 Answer 35461 +22