ब्राझील अविकसित देश का आहे?www.marathihelp.com


ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा देश आहे. हा देश 50 उत्तर अक्षांश ते 330 दक्षिण अक्षांश आणि 350 पश्चिम रेखांश ते 740 पश्चिम रेखांश दरम्यान पसरलेला आहे. दक्षिण अमेरिकेच्या मध्यापासून अटलांटिक महासागरापर्यंत पसरलेल्या या संघीय प्रजासत्ताकाला ७,४९१ किमीचा किनारा लाभला आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 117590 +22