भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोण भारताचे संरक्षण आणि अर्थमंत्री होते?www.marathihelp.com

भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून पद भूषविलेले प्रणव मुखर्जी हे प्रशासकीय कामकाजात अद्वितीय अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केंद्रीय परराष्ट्र, संरक्षण, वाणिज्य आणि अर्थमंत्री म्हणून काम काम पाहिले होते

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 250 +22