भारताच्या उपराष्ट्रपती चा कार्यकाल किती असतो?www.marathihelp.com

भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2022 रोजी संपत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 68 नुसार, विद्यमान उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ समाप्त होण्यापूर्वी, या पदावर नवीन व्यक्तीच्या निवडीसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:52 ( 2 years ago) 5 Answer 63080 +22