भारतातील कोणत्या राज्यांमध्ये द्विसदनीय विधानसभा आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या 6 घटक राज्यात द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 48742 +22