भारतात पहिला सहकारी कायदा कधी संमत करण्यात आला?www.marathihelp.com

भारतात १९०४ मध्ये पहिला सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत केला गेला. या कायद्यामुळे भारतात सहकारी चळवळीची वाटचाल सुरू झाली.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:02 ( 2 years ago) 5 Answer 6857 +22