भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे आहेत?www.marathihelp.com

मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 139317 +22