मराठा सवर्ण आहे का?www.marathihelp.com

मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे. मराठा जातीचे क्षत्रिय ९६ कुळ व पाटील-देशमुख-राव पदवी आहेत. महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 102474 +22