महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे?www.marathihelp.com

केंद्र सरकारच्या ग्रामीण-नागरी संबंध समितीने पाच लाख किंवा जास्त लोकसंख्या तसेच एक कोटी वा अधिक वार्षिक उत्पन्न असा दुहेरी निकष महानगरपालिका स्थापन करण्यासाठी लावावा, अशी शिफारस केलेली आहे.

solved 5
राजनीतिक Monday 13th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 15592 +22