महाराष्ट्रात किती आमदार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ ही २१ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.