महासागर म्हणजे काय व्याख्या?www.marathihelp.com

महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:42 ( 1 year ago) 5 Answer 91396 +22