मानवाची उत्क्रांती का झाली?www.marathihelp.com

नरवानर गणातील आता अस्तित्वात नसलेल्या पूर्वजांपासून आधुनिक मानवाची उत्क्रांती झाली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या या दीर्घ प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला आहे. दोन पायांवर उभे राहून चालणे – हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:19 ( 1 year ago) 5 Answer 56210 +22