लोकसंख्येची घनता वर्ग 10 म्हणजे काय?www.marathihelp.com

एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 102294 +22