व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षिततेचा हेतू कोणता आहे?www.marathihelp.com

विषाणूसंसर्ग रोखणे हा त्यामागचा हेतू असला, तरी एकंदरीतच विविध प्रकारच्या अपघातांपासून सर्व कर्मचार्‍यांच्या संरक्षणाच्या द़ृष्टीने त्या महत्त्वाच्या होत्या. यानिमित्ताने व्यावसायिक सुरक्षा आरोग्याच्या द़ृष्टीने अधिक बळकट करण्याच्या द़ृष्टीने पावले उचलली जाऊ लागली आहेत.

solved 5
व्यवसाय Tuesday 21st Mar 2023 : 09:12 ( 1 year ago) 5 Answer 120145 +22