शेती कशी केली जाते?www.marathihelp.com

मशागतीचे पूर्वमशागत, पेरणी किंवा लावणी आणि आंतर मशागत असे मुख्य प्रकार आहेत. पिकाची पेरणी अगर लावणी करण्यापूर्वी शेतीची जी कामे केली जातात त्यांना पूर्वमशागत म्हणतात. त्यांत जमीन नांगरणे, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, सऱ्या किंवा वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट काढणे इ. कामे येतात.

solved 5
कृषि Monday 20th Mar 2023 : 15:18 ( 11 months ago) 5 Answer 115756 +22