संचालक ओळख क्रमांक म्हणजे काय?www.marathihelp.com

सं.ओ. क्र म्हणजे संचालक ओळख क्रमांक.
१) प्रत्येक संचालकास संचालक ओळख क्रमांक मिळविणे अनिवार्य आहे.
२) विद्यमान संचालक किंवा ज्या व्यक्तीला संचालक बनायचं आहे त्यांना हा विशेष (unique)
क्रमांक दिला जातो.
३) एकाच संचालक ओळख क्रमांकावर (सं.ओ.क्र) एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू शकतो.
४) संचालकाने राजीनामा तरीसुद्धा सं.ओ. क्र. रद्द होत नाही.
५) कंपनीचे दस्तऐवज ऑनलाइन दाखल करण्याकरिता स.ओ.क्र आवश्यक आहे.
६) सं. ओ. क्र. साठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. यासाठी फोटो,निवासी,पुराण इ नॉटरीद्वारे प्रमाणित (attest) करून घ्यावे लागते.
7)सं.ओ. क्र (संचालक ओळख क्रमांक) मुळे कंपनीच्या गुंतवणूकदारकांना कंपाणीच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाची रचना कळते व ते अचूक निर्णय घेऊ शकतात.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:37 ( 1 year ago) 5 Answer 6709 +22