संसदीय लोकशाहीत वास्तविक शासक काय आहे?www.marathihelp.com

राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. संसदीय पद्धतीत दोन कार्यकारी प्रमुख एक नामधारी प्रमुख व एक वास्तव प्रमुख.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 48076 +22