समशीतोष्ण क्षेत्र कोठे आहे?www.marathihelp.com

शीतोष्ण कटिबंध किंवा समशीतोष्ण कटिबंध हा साधारणपणे पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि उत्तर ध्रुवीय वृत्त(आर्क्टिक वृत्त) तसेच मकरवृत्त आणि दक्षिण धृवीय वृत्तांच्या (अंटार्क्टिका वृत्त) यांमधील प्रदेशांदरम्यान येतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:21 ( 1 year ago) 5 Answer 65273 +22