सहकारी चळवळ म्हणजे काय?www.marathihelp.com

विना सहकार नाही उद्धार असे म्हणत सहकाराची चळवळ सुरू झाली. महाराष्ट्राचा देशाचा जास्तीत जास्त विकास सहकार चळवळीतून झालेला दिसून येतो. अशा या सहकार बद्दल जाणून घेऊया. सहकारामध्ये समान उद्दिष्ट, समान गरजा, सामूहिक प्रयत्न, ऐच्छिक सहभाग हे वैशिष्ट्यपूर्ण घटक दिसून येतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 6848 +22