सामाजिक आंतरक्रिया चे प्रकार:
(१) त्या आंतरक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या.
(२)संबंधित व्यक्तींची परस्परांशी असलेली जवळीक.
(३) सामाजिक आंतरक्रियांमागे असलेल्या ⇨सामाजिक प्रक्रिया.
सामाजिक आंतरक्रिया चे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.