सामाजिक मानसशास्त्रात नेतृत्व म्हणजे काय?www.marathihelp.com

: 'एकूण समूहाचा कार्यावर ज्या व्यक्तीचा निर्विवाद प्रभाव असतो, जी समूहामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते, जिच्यामुळे समूहाचे मनोबल व एकंदर समूहशक्ती टिकून राहते आणि जी समूहाच्या अभिवृत्तीमध्ये (व परिणामी वर्तनात) बदल घडवून आणू शकते, ती व्यक्ती म्हणजे त्या समूहाचा नेता होय'.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 118577 +22