स्थलांतर म्हणजे काय आणि त्याचे परिणाम?www.marathihelp.com

नैसर्गिक बदलात व संघर्षात टिकून राहण्यासाठी स्थलांतर प्रक्रिया आवश्यक असते. अनेक प्रकारचे प्राणी असे स्थलांतर करतात. मानव प्राण्यात देखील दीर्घकाल वास्तव्याच्या हेतूने असे स्थलांतर घडून येते मात्र ते आर्थिक, औद्योगिक, राजकीय, सामाजिक अथवा जैविक दृष्ट्या असू शकते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:01 ( 2 years ago) 5 Answer 117149 +22