हरित क्रांती इयत्ता 10 भूगोल म्हणजे काय?www.marathihelp.com

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि नवीन संकरित बि-बियाणांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात जी क्रांती घडून आली, तिला हरित क्रांती असे म्हणतात. प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी १९६० मध्ये सर्व प्रथम हरित क्रांती ही संकल्पना अस्तित्वात आणून त्यानुसार कृषी क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 14:15 ( 2 years ago) 5 Answer 80513 +22