86 वी संविधान दुरुस्ती कधी झाली?www.marathihelp.com

86 व्या घटना दुरुस्ती अधिनियम, 2002 ने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार बनविला. हे कलम 21 A मध्ये जोडण्यात आले यानुसार राज्य ठरवेल अशा 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना राज्य मोफत व सक्तीचे शिक्षण प्रदान करेल.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:42 ( 8 months ago) 5 Answer 105971 +22