SE वारा म्हणजे काय?www.marathihelp.com

भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 08:53 ( 11 months ago) 5 Answer 89083 +22