अन्नजाळे कसे तयार होते?www.marathihelp.com

प्रत्येक परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. त्या परस्परसंबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळी तयार होते. परिसंस्थेमध्ये स्वयंपोषी वनस्पतींनी तयार केलेली अन्नऊर्जा एक किंवा एकापेक्षा अधिक भक्षकांद्वारे ग्रहण केली जाते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:27 ( 1 year ago) 5 Answer 90818 +22